Patients Opinions

नमस्कार..माझ्या आज्जीला (वय 83 वर्ष) गेल्या काही महिन्यांपासून हाता पायाला allergy चा त्रास चालू होता.. तीच वय जास्त असल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेणें शक्य नव्हते.. मी डॉक्टर राजन सर यांची अपॉइंटमेंट घेतली ..आणि त्यांना आजी च्या पायाचे फोटो दाखवले.. डॉक्टरांनी व्यवस्थित माझे बोलणे ऐकून घेतले आणि काही medicines लिहून दिले..त्याने माझ्या आजीला खूप आराम मिळाला..covid 19 मुळे follow up साठी मी घरातूनच सरांना e mail द्वारे संपर्क केला.. माझ्या प्रत्येक mail ला सरांनी उत्तम प्रतिसाद दिला ..आणि वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले..he is very humble and down to earth person..and also a great human being..best dermatologist ever i have seen.. god bless him always.

सुधीर तांबे

I had horrible acne. I had visited a lot of dermatologists before but it wasn't helping my problem much. Someone suggested Dr. Rajan and I couldn't have been more surprised with the results. Thank you sir for the help.

Sushant Tiwari